Monday, October 30, 2017

Whatsapp नवीन फिचर - लाईव्ह लोकेशन शेअरिंग

Whatsapp ह्या लोकप्रिय अँप्लिकेशन ने नुकतेच एक नवीन फिचर लाँच केले - लाईव्ह लोकेशन शेअरिंग

ह्या मध्ये लाईव्ह लोकेशन आपल्याला पाहिजे त्या व्यक्तीशी शेअर करता येऊ शकेल.  १५ मिनिटे, १ तास आणि ८ तास असे पर्याय सुद्धा उपलब्ध आहेत. कधी कधी आपल्याला एखाद्या ठिकाणी किंवा नातेवाईकांकडे जायचे असते पण पक्का पत्ता माहित नसतो अशा वेळी आपले लाईव्ह लोकेशन शेअर करून पुढे कसे यायचे आणि आपण बरोबर येतोय कि नाही ह्यासाठी ह्याची मदत होऊ शकते.


हि सुविधा म्हणजे अँप चा उत्तम वापर करून ती गरज पडल्यास आपल्या सुरक्षितेसाठी साठी सुद्धा वापरता येईल.
No comments:

Post a Comment