Monday, September 19, 2016

गुगल च Allo app Whatsapp ला टक्कर देणार ? Whatsapp हे सध्या जगभरात वापरल्या जाणाऱ्या messaging apps पैकी सगळ्यात अग्रस्थानी आहे आणि गुगल ची आधीची applications गुगल टॉक आणि नंतर हॅन्गआऊट ह्या नंतर गुगल ने नुकतच Duo हे विडिओ कॉलिंग अँप सुरु केलं आणि ते काही कालावधीतच लोकांना आवडूही लागलं आणि आता गुगल Allo हे messaging app ह्या आठवड्यात उपलब्ध करणार असल्याची बातमी आहे. 

ह्या मध्ये असलेली काही विशेष features :
                                          १) टाईप न करता pre-defined स्मार्ट रिप्लाय

२) फोटोज वर टेक्स्ट ३) विविध टेक्स्ट फॉरमॅट्स
                                                                       ४) Exclusive स्टिकर्स ५) प्रायव्हेट चॅट  
गुगल च Allo Whatsa pp ला टक्कर देण्यात किती प्रमाणात यशस्वी होईल ह्या साठी थोडा वेळ धीर धरावा लागणार आहे. 

5 comments:

  1. Wahh... updates det raha ����

    ReplyDelete
  2. Mastach.... Lawkarach WhatsAppla takkar denara app yenar tar :) Nice blog. Keep it up @Anupam da.

    ReplyDelete